Shruti Marathe Instagram – गणेशोत्सव शांततेने पार पडावा यासाठी, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन आणि प्रसंगी आपल्या कुटुंबाला विसरून, पोलिस दल आपल्या सेवेत रुजू असत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आणि त्यांना काही आनंदाचे, उत्सवाचे क्षण देण्यासाठी कलावंत पथकाने आयोजित केले , पोलीस कर्मचारी आणि कलावंत वादकांचे एकत्रित ढोलताशा वादन 25 ऑगस्ट 2024 #khsn #kakahalwaisweetsandnamkeenaundh #sweetshoppune #khsnaundh
#khsnpune #indiansweet #pune #legacy #Ganpati2024 #Sweets #PunePolice
#Community #Support #ThankYou #maharashtra #ganeshotsav #dholpathak
#kalaawant #kalaawantdholpathak #indianmithai #memory | Posted on 26/Aug/2024 10:31:17
Check out the latest gallery of Shruti Marathe



