Shweta Shinde Instagram – उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
PC : @frames_by_candid_katha
MUA : @sajjanadutal_official @vinuda_makeover
Place : @photowadi_studio_satara | Posted on 31/Oct/2024 07:27:10