Tejaswini Pandit

Tejaswini Pandit Instagram – तेजस्विनी पंडित… @tejaswini_pandit
येक नंबर मैत्रीण
येक नंबर माणूस… काय लिहू तुझ्याबद्दल
तुझा प्रवास …तुझा स्ट्रगल… सगळ्या गोष्टी मी मित्र म्हणून जवळून पाहतोय …पण येक नंबर या सिनेमासाठी तू घेतलेली मेहनत अफाट आहे…
या सिनेमाच्या स्क्रिप्टिंग पासून ते रिलीज पर्यंत आणि रिलीज झाल्यानंतर आता सिनेमाच्या पोस्ट प्रमोशन मध्ये तू जी  मेहनत घेतेस ते पाहून खरंच मनापासून अभिमान वाटतो तुझा ..
आयुष्य सकारात्मक जगणं ..जिद्दीने जगणं.. चिकाटीने जगणं.. आणि हाती घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय शांत न बसणं …हा तुझा स्वभाव… विशेष… खरंच hattsoff आहे… येक नंबर सिनेमा आवडतोय महाराष्ट्रभर….  social मीडियावर , थिएटर मध्ये कौतुकाचा वर्षाव होतोय….  लोक कौतुक करतात आशीर्वाद देत आहेत…  यात धैर्य…येक नंबर या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आहेच पण माझ्यासाठी
तेजस्विनी पंडित..
तिची जिद्द …
तिचा प्रामाणिकपणा..
माणूस…
कलाकार…
निर्माती…
आणि मैत्रिणी…
येक नंबर…
या गाण्याचा खरा अर्थ तुझ्या जगण्यातला आहे…
तू आभाळ आभाळ…
Bandya… Proud of you alwyss
#tejaswinipandit #siddhumoments #peopleschamp #yeknumber #आपलासिध्दू
@sahyadrifilms | Posted on 14/Oct/2024 21:24:28

Tejaswini Pandit
Tejaswini Pandit

Check out the latest gallery of Tejaswini Pandit