Tejaswini Pandit Instagram – येक नंबर 🧡
ह्या सिनेमाबद्दल आणि त्याच्या अनुभवाबद्दल खूप आहे सांगण्यासारखं पण तुर्तास इतकंच म्हणेन
‘’अनेकदा प्रेक्षकांची तक्रार असते की मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. आणि हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता तुम्हा प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसेल. मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेणारा आणि मराठी चित्रपटाची रूपरेषा बदलणारा ‘येक नंबर’ असेल. आणि ह्याचं श्रेय चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जातं.
त्यामुळे आता प्रेक्षकांनो, लक्ष असुद्या !
@zeestudiosmarathi @nadiadwalagrandson @sahyadrifilms @tejaswini_pandit @wardakhannadiadwala @tseries.official @mapuskar @ajayatulofficial @sanjaymemane @bavesh123 #umeshkrbansal
@dhairya_gholap @sayliipatil @arvind_jagtap_official @vinayak.purushottam.05 @mayuresh.joshi @kunalkaranofficial @mayurhardas @editor_cinema_circus @guruthakurofficial @gulraj_singh @avigowariker @anujd @rohanmapuskar @kalyani.kulkarnigugle @nikhil_kovale @ganeshacharyaa @stanley_dcosta @umarfarukhmulani @serina_tixeira @pamma_dhillxn @sudhirumbare @sud_karad @instantshiva @gauravapril @ajitgbhure @redchillies.color @soundideazstudios @hairbysurekha @teamsocialtime @amrutamane48 @mantraa_luminosity @ryanmasc_ | Posted on 05/Sep/2024 09:09:38