Supriya Pilgaonkar Instagram – फर्स्ट डे फर्स्ट शो✌️
नवरा माझा नवसाचा टू ची टीम प्रमोशन च्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील आयनॉक्स सिटी स्क्वेअर मॉल इथे पोचली आपला आवाज आपली सखी च्या टीमचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
सखी नी घेतला चित्रपटाचा आनंद …
आज पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात नवरा माझा नवसाचा टू
#navramaazanavsaacha2
#aaplaawajaaplisakhi
#aaplaawaj_aaplisakhi | Posted on 20/Sep/2024 17:59:27