Supriya Pilgaonkar

Supriya Pilgaonkar Instagram – तुम्ही तुमच्या इष्ट देवतेला केलेल्या नवसाची गोष्ट आम्हाला सांगा आणि मिळवा संधी मोफत अष्टविनायक यात्रेची.

🚂🌺नवरा माझा नवसाचा 2🌺🚂 तुमच्या नवसाची गोष्ट सांगा स्पर्धेच्या नियम व अटी पुढील प्रमाणे…

•⁠ नवसाची गोष्ट सांगणाऱ्या ११ भाग्यवान विजेत्यांना मिळणार संधी मोफत अष्टविनायक दर्शनाची

•⁠ ⁠इंस्टाग्रामवर #NavraMaazaNavsaacha2 हा हॅशटॅग वापरून १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत तुम्ही तुमचा व्हीडीओ पोस्ट करू शकता. त्यानंतरचे व्हीडीओ या स्पर्धेसाठी पात्र नसतील.

•⁠ ⁠तुमचे इंस्टाग्राम प्रोफाइल ‘Public’ असल्याची खात्री करा.

•⁠ ⁠व्हिडिओ फॉरमॅट 9:16 म्हणजेच Vertical असावा.

•⁠ ⁠व्हीडीओ अपलोड करताना#NavraMaazaNavsaacha2
#NavraMaazaNavsaacha2Competition #20Sept2024 हे हॅशटॅग वापरा.

•⁠ ⁠ तुमचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करा आणि @navra_maza_navsacha_2 या ऑफिशिअल हॅन्डलसोबत कोलॅब करा.

Post your video on Instagram and collaborate with the official handle @navra_maza_navsacha_2.

NAVRA MAAZA NAVSAACHA 2
📣२० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…
Save the Date !

#NavraMaazaNavsaacha2 #नवरामाझानवसाचा२ #suntourisminternationall #SushriyaChitra
#20Sept2024 | Posted on 19/Aug/2024 16:33:31

Supriya Pilgaonkar

Check out the latest gallery of Supriya Pilgaonkar 88