Akshaya Deodhar Instagram – तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती✨
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती💕
प्रिय बाप्पा… हार्दीक आयुष्यात आल्यापासुन तुझ्या येण्याचा आनंद द्विगुणित झालाय असं वाटतं… कदाचीत या शब्दांप्रमाणे तुझ्या ठाई त्याची आणि माझी भक्ती जुळुन आली आणि आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र आलो…🥰
तुझी कृपादृष्टी, प्रेम, माया, अशीच राहु दे आम्हा सर्वांवर… ज्योतीची काळजी घे.. आम्ही नायशाची काळजी घेतोय हे तीलाही सांग.
आता ५ दिवस छान राहा… आमच्याकडुन खुप सेवा करुन घे.🙏🏻
तुझी लाडकी अक्षया.✨
#अहा 🧿 | Posted on 07/Sep/2024 21:39:20