Prajakta Mali Instagram – महेश्वर घाट- खरगोन , मध्य प्रदेश.
.
#अतिशयसुंदर #मंदिरं #स्थापत्य #प्राचीन #नगरी #धर्मकार्य
.
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी (माता) होळकर” यांचं अफाट कार्य विशेषतः धर्मकार्याविषयी मला माहिती होती. आज ते सर्व कार्य जवळून पाहिलं आणि त्यांच्याविषयीचा आदर लाखो पटींनी दुणावला.
#प्रेरणास्थान #माता #उत्तमप्रशासक #समाजकार्य
१२ ज्योतिर्लिंगांची यात्रा करताना, त्याचं महादेव प्रेम आणि कार्य पाहणं फार मोलाचं ठरतय.
.
#सहस्रार्जून #गोष्ट #कमाल
(होय…लवकरच अंगावर माहेश्वरी साड्या बघायला मिळतील 🥰. ) | Posted on 23/Dec/2024 19:02:29
Check out the latest gallery of Prajakta Mali



