Prajakta Mali Instagram – As promised to my Lord 🔱.
Journey begins…🌟
.
श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग.
वेरावळ, सौराष्ट्र- गुजरात.
.
(सुट्ट्यांचा सदुपयोग 😌)
(तळटिप – जेव्हा सोमनाथाला जाल तेव्हा नव्या मंदिराला ज़रूर भेट द्या. खूपच सुंदर आहे. तिथे मोबाईलसाठी परवानगी नसल्याने फोटोज् काढता, share करता आले नाहीत.)
#१२ज्योतिर्लिंग #शिव #महादेव #हरहरमहादेव #दासी #prajakttamali @😌 | Posted on 21/Dec/2024 13:19:10