Rasika Sunil Instagram – बोरिवलीतील प्रयोगाला आम्हाला रसिकांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला,
पुढील प्रयोगांच्या तारखा खाली नमूद केल्या आहेत.
तेव्हा,
दोन वाजून बावीस मिनिटांनीचा थरार अनुभवायला पुढच्या प्रयोगाला नक्की या!
पुढील प्रयोगांची माहिती खालीलप्रमाणे :
⭕२७ डिसेंबर : वेळ – रात्रौ ९:३० , बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
⭕२८ डिसेंबर: वेळ – दुपारी ३:३०, शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर
⭕२९ डिसेंबर: वेळ – दुपारी ५:३०, राम कृष्ण मोरे नाट्यगृह, पुणे ,
⭕३१डिसेंबर : रात्री ८:३० , दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
🎟️तिकीट Bookmyshow वर उपलब्ध. बुकिंग लिंक बायो मध्ये.
वेळ न दवडता आपली तिकीट आत्ताच बुक करा.
( Rasika Sunil, 2 wajun 22 minitani, Rasika Sunil Fanpage, Gautami Deshpande, Aniket Vishwasrao, Priyadarshan Jadhav, Marathi Drama, Marathi Natak, Rangabhoomi)
#gautamideshpande #rasikasunil
#priyadarshanjadhav #aniketvishvasrao #vijaykenkre #222 #devilstime #vileparle
#dinanathmangeshkarnatyagruha #mumbai #mulund #pune #dadar #borivali | Posted on 27/Dec/2024 14:01:26