Rasika Sunil Instagram – पुणेकरांना वेळेचं महत्त्व वेगळं सांगायला नको, नाटकाचा विषय ‘वेळ’ आहे तेव्हा वेळेवर या!
‘दोन वाजुन बावीस मिनिटांनी’ च्या पुण्यातील प्रयोगाला.
प्रयोगांची माहिती खालीलप्रमाणे :
⭕२७ डिसेंबर : वेळ – रात्रौ ९:३० , बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
⭕२९ डिसेंबर: वेळ – दुपारी ५:३०, राम कृष्ण मोरे नाट्यगृह, पुणे ,
🎟️तिकीट Bookmyshow वर उपलब्ध. बुकिंग लिंक बायो मध्ये.
वेळ न दवडता आपली तिकीट आत्ताच बुक करा.
( Rasika Sunil, 2 wajun 22 minitani, Rasika Sunil Fanpage, Gautami Deshpande, Aniket Vishwasrao, Priyadarshan Jadhav, Pune, Marathi Drama, Marathi Natak, Rangabhoomi)
#gautamideshpande #rasikasunil
#priyadarshanjadhaw #aniketvishvasrao #vijaykenkre #222 #devilstime #punekars
#balgandharava_rang_mandir #ramkrushnamorenatyagruha #pune | Posted on 21/Dec/2024 16:22:03