Rasika Sunil Instagram – ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे अनेक नाट्यरसिकांसाठी पहिलं नाटक आहे, आणि त्यांना ते भावलं हीच आमच्यासाठी मोठी पोचपावती आहे.
तुम्ही कधी येणार आहात ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ अनुभवायला?
🎟️तिकीट Bookmyshow वर उपलब्ध. बुकिंग लिंक बायो मध्ये.
वेळ न दवडता आपली तिकीट आत्ताच बुक करा.
( Rasika Sunil, 2 wajun 22 minitani, Rasika Sunil Fanpage, Marathi Drama, Marathi Natak, Gautami Deshpande, Aniket Vishwasrao, Priyadarshan Jadhav, Rangabhoomi)
#gautamideshpande #rasikasunil
#priyadarshanjadhav #aniketvishvasrao #vijaykenkre #222 #devilstime #vileparle
#dinanathmangeshkarnatyagruha #mumbai | Posted on 18/Dec/2024 17:47:49