Rasika Sunil Instagram – शुभारंभाच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली,
सर्वांचे मनापासून आभार ♥️♥️
पण 2:22 चा थरार अनुभवायला तुम्ही येताय ना ?
पुढील प्रयोगांची माहिती खालीलप्रमाणे
⭕२४ डिसेंबर: वेळ – रात्री ८:३०, महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड
⭕२५ डिसेंबर: वेळ – दुपारी ४:३०, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
⭕२८ डिसेंबर: वेळ – दुपारी ३:३०, शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर
⭕२९ डिसेंबर: वेळ – दुपारी ५:३०, राम कृष्ण मोरे नाट्यगृह, पुणे ,
⭕३१डिसेंबर : रात्री ८:३० , दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
🎟️तिकीट Bookmyshow वर उपलब्ध. बुकिंग लिंक बायो मध्ये.
वेळ न दवडता आपली तिकीट आत्ताच बुक करा.
( Rasika Sunil, 2 wajun 22 minitani, Rasika Sunil Fanpage, Marathi Drama, Marathi Natak, Rangabhoomi)
#gautamideshpande #rasikasunil
#priyadarshanjadhaw #aniketvishvasrao #vijaykenkre #222 #devilstime #vileparle
#dinanathmangeshkarnatyagruha #mumbai | Posted on 17/Dec/2024 11:14:56