Shreya Bugde Instagram – महाराष्ट्रातील उमेद परिवाराच्या 70 लाख ताई मधून निवडल्या गेलेल्या 39 ताईंना घेऊन होत असलेला देशातील पहिला ग्रामीण महिलांचा शो *घे भरारी मला पंख मिळाले* दिनांक 13 डिसेंबर पासून , शुक्रवार , शनिवार व रविवार सायंकाळी ठीक 4:15 मिनिटांनी टिव्ही 9 मराठी आणि उमेद अभियानाच्या अधिकृत युट्यूब चॅनल वर.
पाहायला विसरू नका.
.
.
.
.
.
#टीव्ही9मराठी #tv #tv9 #shreyabugade #marathishootout #marathi #memarathi #umed #umedabhiyan #stategovernment #cmmaharashtra #pmoindia | Posted on 13/Dec/2024 11:13:58
Check out the latest gallery of Shreya Bugde



