Shreya Bugde

Shreya Bugde Instagram – आगमन 🌺

बाप्पा तुझ्या येण्याची दर वर्षी खूप आतुरतेने वाट बघते. ..नेहेमी खूप आनंद आणि प्रेम घेऊन येतोस. आता तुही दहा दिवस मज्जा कर आम्ही आम्हला जमेल तशी तुझी सेवा करू ती गोड़ मनून घे!
सगळ्यांना निरोगी आणि समाधानी आयुष्य दे….हीच तुझ्या चरणी प्रार्थना 🌸 | Posted on 07/Sep/2024 17:51:57

Shreya Bugde
Shreya Bugde

Check out the latest gallery of Shreya Bugde