Mrinal Kulkarni Instagram – “गगनाला पंख नवे” वर्ष 10वे…✨
दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान करण्यासाठीचा हा सोहळा. तुम्ही सर्वांनी नक्की या…🙏
#gaganalapankhnave #10thyear
#uttaramone #disabledpeople #felicitation #mitigroup #impactful #societywelfare #peoplewithdisabilities #mitientertainment #eventdesigners | Posted on 22/Dec/2024 14:12:19