Housefullll चा बोर्ड लागलाय रसिकहो तुमचं प्रेम असंच राहू द्या 💃❤️मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला ‘थेट तुमच्या घरातून ‘ नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग ! 💃❤️🌹🥰😍🎈🎊🫶🤩🥳 तुम्ही कधी येताय थेट तुमच्या घरातून? “थेट तुमच्या घरातून” प्रयोगासाठी संपर्क: 9867877651 / 9869438887 तिकीट बुक करा इथे: Link in bio🔗 #ThetTumchyaGharatun निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार: @prasadmkhandekarofficial @parabshivali @onkar_raut @bhakteedesai @namrata_rudraaj @shivalkarprathamesh @prajakarproduction लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर नेपथ्य: @sandesh.bendre.2 संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना : श्याम चव्हाण वेशभूषा: @poornima_oak निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंत सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस 🙏 तुझ्याकडं गाडी बंगला असो / नसो.. तुझ्याकडं पैसाअडका असो / नसो.. तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो / नसो.. तुझं लग्नं झालेलं असो / नसो.. पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस – आजन्म राहो.. ही चिरी कुणाच्या नावाची नाही.. ही तुझी आहे.. तुला आत्मसन्मान शिकवणारी.. 🙏 सोनाली कुलकर्णी. @sonalikul 🌹 #सावित्रीउत्सव #savitribaiphulejayanti
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती…महिलांना आत्मसन्मान प्राप्त करून देणाऱ्या या तेजस्वी व्यक्तिमत्वाचरणी आमच्या हास्यजत्रेच्या टीमची मानवंदना …..
काय तो रुबाब, काय तो डौल! 🤭 पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध.,रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
कधी कधी उगाच कौतुक मिळवणाऱ्या तुमच्या मैत्रीणीला टॅग करा! 🤭 पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध.,रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
तुमच्या ग्रुपमधील मित्र-मैत्रिणींना तुम्ही दिलेली अनोखी ‘पदवी’ आम्हाला कमेंट करून सांगा! 😂 पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध.,रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
#थेट_तुमच्या_घरातून मराठी नाटक, सर्वांनी सहपरिवार आवर्जून पाहा. #dancelife #marathinatak #choreographer
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस 🙏 आज मी जे काही आहे ते तुमच्या मुळे 🙏 मुलींना शिक्षण मिळावं म्हणून सावित्रीबाई महात्मा जोतिबा फुले तुम्ही कसलीच परवा न करता लढत राहिलात आणि पहिली महिला शिक्षिका झालात आणि आणि मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लढलात म्हणून आज ताठ मानेने आम्ही समाजासमोर वावरू शकतो 🙏 तुम्ही आत्मविश्वास निर्माण केलात 🙏 माउली थोर तुझे उपकार 🙏 आज नवीन वर्षातला 2025 मधला पहिला सण म्हणजे सावित्री उत्सव हा आनंदाचा ज्ञानाचा सोहळा आपण ज्ञानाचा दिवा उंबऱ्यावर लावून साजरा करूया ❤️🌹🎊 #savitriutsav #festival #pride #women
हे नवीन वर्ष साजरे करूया थेट तुमच्या घरातून! सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎊💫 Happy New Year! “थेट तुमच्या घरातून” 5 जानेवारी दुपारी 4:30 प्रबोधकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली 12जानेवारी रात्री 8:30 काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे प्रयोगासाठी संपर्क: 9867877651 / 9869438887 तिकीट बुक करा इथे:Link in bio🔗 #ThetTumchyaGharatun निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार: @prasadmkhandekarofficial @parabshivali @onkar_raut @bhakteedesai @namrata_rudraaj @shivalkarprathamesh लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर नेपथ्य: @sandesh.bendre.2 संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना : श्याम चव्हाण वेशभूषा: @poornima_oak निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंत सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी
पार्टीतले तुमचे चर्चेचे विषय कोणते? 🤭 पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध.,रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
येतेय तुमच्या भेटीला काहीतरी खास घेऊन.. उद्या सकाळी ११ वाजता.. #staytuned
मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला ‘थेट तुमच्या घरातून ‘ नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग ! तुम्ही कधी येताय थेट तुमच्या घरातून? “थेट तुमच्या घरातून” प्रयोगासाठी संपर्क: 9869438887 तिकीट बुक करा इथे: Link in bio🔗 #ThetTumchyaGharatun निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार: @prasadmkhandekarofficial @parabshivali @onkar_raut @bhakteedesai @namrata_rudraaj @shivalkarprathamesh लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर नेपथ्य: @sandesh.bendre.2 संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना : श्याम चव्हाण वेशभूषा: @poornima_oak निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंत सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी
Watch Full London Vlog On Sumeetvani YouTube Channel 🤩 🎥🙌🏻✨ #london #vlog #sumeetvani #mhj #mhjtour #london🇬🇧
🥳उद्या पुण्यात शुभारंभ , पुणेकर नक्की या ❤️ “घर म्हणजे भावनांचं गाठोडं, हास्य म्हणजे नात्यांचं गोडव्या!” शनिवार ११ जानेवारी रात्री ९:३० वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे रविवार १२ जानेवारी रात्री ८.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे..!! प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक, “थेट तुमच्या घरातून” प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887 तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗 #ThetTumchyaGharatun निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार: @prasadmkhandekarofficial @parabshivali @onkar_raut @bhakteedesai @namrata_rudraaj @shivalkarprathamesh लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर नेपथ्य: @sandesh.bendre.2 संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना : श्याम चव्हाण वेशभूषा: @poornima_oak निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंत सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी
तुमच्या 31st च्या पार्टीत *चिकी चिकी बुबूम बूम* चित्रपटाची release date सांगतोय. तारीख लक्षात ठेवा…२८ फेब्रुवारी २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात *चिकी चिकी बुबूम बूम* बघा आणि मग हसायचं थांबवणं तुमच्या हातात नाही!!!🤣🤣🤣 #ChikiChikiBooboomBoom #28Feb2025 Produced by : Narkar Films & Entertainment @narkarfilms @sunilnarkar Presented by : Ideas the Entertainment Co @paritosh.painter @ideasentermnt Co Produced by : @swarnapatkatha @sejaldp12 @prajakarproduction @prasadmkhandekarofficial Executive Producer : @shreefor3 @s_narkyyy @sudhanarkar Line Producer : @vaibhavpro99 Directed by : @prasadmkhandekarofficial Written By : @shivalkarprathamesh @prasadmkhandekarofficial Lyrics : @the_manndar Starring : @swwapnil_joshi @prarthana.behere @prajakta_official @prasadmkhandekarofficial @mane_ya._.na_mane @shivalkarprathamesh @namrata_rudraaj @vanitakharat19 @onkar_raut @shini_da_priya @sachin_p_goswami @abhijeet_baba_chavan @badade_aishwarya @bhatchetana @multibillionaire_nikhiil @its_prabhakarmore @shyam.rajput.779 @banenikhil @aparnakshemkalyani #PramodBansode @shlok_prasad_khandekar DOP : @dopgr.utekar.1291 Music & BGM : @rohanrohanofficial @rohangokhaleofficial @rohanpradhan_official Editor : @gavandnilesh Choreographer : @sujitkumarchoreographer @rahulchecks82 Costume Designer : @poornima_aok PR : @gargote_ganesh @mediaone_pr Digital: @vaibhavshetkar Publicity Designs : @sushant_deorukhkar
कालच्या पुण्यातल्या housefull शुभारंभानंतर आज 12 जानेवारी आपल्या ठाण्यात रात्री साडे 8 वाजता नक्की या थेट तुमच्या घरातून आमच्या घरात ❤️🙏प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक,“थेट तुमच्या घरातून”प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887तिकीट बुक करा इथे – https://bit.ly/ThetTumchyaGharatunOnlineTicket#ThetTumchyaGharatunनिर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार: @prasadmkhandekarofficial @parabshivali @onkar_raut@bhakteedesai@namrata_rudraaj@shivalkarprathameshलेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकरनेपथ्य: @sandesh.bendre.2संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना : श्याम चव्हाण वेशभूषा: @poornima_oakनिर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंतसहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी
आज पुण्यात शुभारंभ पुणेकर नक्की या ❤️🥳 प्रत्येक क्षणात हास्य प्रेम आणि गमतीच गाठोडं, भारी कुटुंबाची कहाणी..!! शनिवार ११ जानेवारी रात्री ९:३० वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे..! प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक, “थेट तुमच्या घरातून” प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887 तिकीट बुक करा इथे – https://bit.ly/ThetTumchyaGharatunOnlineTicket #ThetTumchyaGharatun निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार: @prasadmkhandekarofficial @parabshivali @onkar_raut @bhakteedesai @namrata_rudraaj @shivalkarprathamesh लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर नेपथ्य: @sandesh.bendre.2 संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना : श्याम चव्हाण वेशभूषा: @poornima_oak निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंत सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी
अश्विनीचं इन्स्पेक्टर खांडेकरांवरील प्रेम पाहून सुरकीचा होणार तिळपापड! 🤭 पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन आज, रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
काय मंग मंडळी..??येताय ना आगळ्या वेगळ्या फॅमिलीची आगळी वेगळी गोष्ट अनुभवायला !! रविवार ५ जानेवारी दुपारी ४:०० वा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली. शनिवार ११ जानेवारी ९:३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे. बुधवार ८ जानेवारी आळेफाटा. रविवार १२ जानेवारी रात्री ८.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक “थेट तुमच्या घरातून” प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887 तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗 #ThetTumchyaGharatun निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन कलाकार: @prasadmkhandekarofficial @parabshivali @onkar_raut @bhakteedesai @namrata_rudraaj @shivalkarprathamesh लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर नेपथ्य: @sandesh.bendre.2 संगीत : सुशील कांबळे प्रकाशयोजना : श्याम चव्हाण वेशभूषा: @poornima_oak निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम सुत्रधार: गोट्या सावंत सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी
२०२४ ने काय दिलं २०२५ कडून काय अपेक्षा ? जाणून घ्या महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावकडून . . #2024To2025 #ExpectationsFrom2025 #NamrataSambherav #MaharashtraHasyaJatra #MarathiNews #MaharashtraUpdates #NewYearExpectations #ComedyActor #MaharashtraEntertainment #NewYearReflections