राया आणि जीजीमध्ये हळू-हळू निर्माण होणार मायेचं नातं… ‘येड लागलं प्रेमाचं’ शुक्रवार 17 जानेवारी रा. 10:00 वा. Star प्रवाहवर… #YedLaglaPremach #StarPravah
Serving an Ace ✨🍁 . . Thankyou @vijaypowarphotography for the magic click 📸 . Styled by @rashmi_stylist Makeup by @fabulla_by_lakshmi Location @studiopanache_ . . #firstpostof2025 #elegant #grace #letsconquerit #ace #🧿
‘आता होऊ दे धिंगाणा 3’ शनिवार-रविवार रा. 9:00 वाजता Star प्रवाहवर…. #AataHouDeDhingana #StarPravah #आपलासिध्दू
‘आता होऊ दे धिंगाणा 3’ शनिवार-रविवार रा. 9:00 वाजता Star प्रवाहवर…. #AataHouDeDhingana #StarPravah #आपलासिध्दू
‘हिरो आला कि व्हिलनची एक्सिट होतेच’… ‘येड लागलं प्रेमाचं’ उद्या 7 जानेवारी रा. 10:00 वा. Star प्रवाहवर… #YedLaglaPremach #StarPravah
चित्त नाही थाऱ्यावर, झालं चंचल पाऱ्याचं… विठूराया तूच सांग, काय करू ह्या मनाचं… ‘येड लागलं प्रेमाचं’ या आगामी मालिकेचं शीर्षक गीत कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा… गायक-जसराज जोशी गायिका- आनंदी जोशी गीतकार-श्रीरंग गोडबोले संगीतकार- ए. व्ही. प्रफुल्लचंद्र नवी मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ सोमवार 27 मे पासून… सोम-शनि रा. 10 वा. Star प्रवाहवर… #YedLaglaPremach #NewShow #StarPravah
स्टार प्रवाह परिवारातील काव्या, मंजिरी, मीरा आणि सत्या यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कृषीवल हळदी कुंकू समारंभ… त्या वेळेचे काही खास क्षण… #StarPravah
My heart finds new ways to love you more and more every year. 💘🫶🏻 Remember, I’ll always be proud of you and stand by you as your #1 cheerleader! 🧿 . . . #poojabirari #recap2024 #instagram #viral #reels #explore #trending #goodbye2024 #flashback #dramamine
पाहूया कोणाला कोणाची आवड जास्त माहित आहे… ‘आता होऊ दे धिंगाणा 3’…. शनिवार-रविवार रा. 9:00 वाजता Star प्रवाहवर…. #AataHouDeDhingana #StarPravah #आपलासिध्दू
बघूया स्टार प्रवाह परिवारातील सदस्यांच्या संक्रांतीमधील आवडत्या गोष्टी कोणत्या ? ‘येड लागलं प्रेमाचं’ सोम-शनि रा. 10:00 वा. Star प्रवाहवर… #YedLaglaPremach #starpravah
आज सादर होत आहे ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा 200 वा भाग…. आपण या 200 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..! #YedLaglaPremach #starpravah @biraripooja @vishhalnikam @sangramasalvi @atishanaikofficial @neenakulkarni @prajaktanavnale_official @riddhi_somnathe @atharvanakti @udamle @akshaytakofficial @prince_official828 @_ravi.salunkhe @nikhil_27_23
सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… #HappyNewYear #NewYear2025 #StarPravah
‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेमधील मंजिरी येत आहे कृषीवल हळदी कुंकू समारंभात … गुरुवार 16 जानेवारी दु. 4:00 वाजता पी. न. पी. नाट्यगृह अलिबाग येथे… नक्की या… #StarPravah