Tejaswini Pandit Instagram – मी मतदान केलं. तुम्ही ?? लक्षात ठेवा, बोटं उगारायचा अधिकार हा बोटावर शाई लावल्यावरच मिळतो. आज मतदानाचा हक्क प्राधान्याने आणि जबाबदारीने बजावावा.
#MaharashtraElection2024 | Posted on 20/Nov/2024 09:24:29