Tejaswini Pandit Instagram – काहीच कृत्रिम नको…!
सकाळचा चेहरा असाच असतो नाही का ?
सध्या शरीरात inflammation खूप आहे, त्यावर काम चालू आहे.
लवकर बरं व्हायचं आहे.
Health First हेच ह्यावर्षीचं resolution नाही, ध्यास आहे. | Posted on 06/Jan/2025 12:06:44
Check out the latest gallery of Tejaswini Pandit



