Vaidehi Parashurami Instagram – सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांनी नववर्षात घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन! 🙏🌸
त्यांचा “संगीत मानापमान” हा चित्रपट 10 जानेवारी पासून सर्व चित्रपट गृहात प्रदर्शनास सज्ज् !
#SangeetManapmaan #jyotideshpande #jiostudios #10Jan2025
@subodhbhave
@sumeetraghvan
Produced by
#JyotiDeshpande,
@jiostudiosmarathi @officialjiostudios | Posted on 02/Jan/2025 15:26:28