Prajakta Mali

Prajakta Mali Instagram – फुलवंतीच्या आयूष्यातील क्षण आणखी फुलायला लागले… ☺️
.
काल पार पडलेल्या “झी चित्र गौरव २०२५” कार्यक्रमात फुलवंतीला ६ पारितोषिकं मिळाली.
.
१- प्राजक्ता माळी- The most Natural Performance Of the Year.
२- महेश लिमये- सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (Cinematographer)
३- वैशाली माढे – सर्वोत्कृष्ट गायिका
४- उमेश जाधव – सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन
५- मानसी अत्तरदे – सर्वेश वेशभूषा
६- महेश बराटे – सर्वोत्कृष्ट रंगभूषा
.
खरे तर “फुलवंती” मध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांचाच हा गौरव आहे. सगळ्यांचेच मनापासून आभार. 😇
.
#प्रेक्षकांचीऋणी #prajakttamali @♥️ | Posted on 19/Feb/2025 16:45:13

Prajakta Mali
Prajakta Mali

Check out the latest gallery of Prajakta Mali