Your Vishal & Amruta, Both got the Nominations for Best Actor and Best Actress For Zee Natya Gaurav Puraskar 2025! 🏆 आयुष्यातलं नाटकासाठीचं पहिलं Nomination ! And our Next & 25th Show of विषामृत – 🎭12 फेब्रुवारी – 4.15 pm, मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले-पार्ले 🎭 Ticket Link in Bio ! @adwaittheatre @shubhankar_tawde @arti.more18 @chhaitalisoparkar @shaunakr9

नेहमी इच्छा होती, एकत्र रहायला लागल्यापास्नं. हिच्यासोबत कधीतरी काम करता यावं … तुझ्याबद्दलचं जे जे कौतुक ऐकिवात होतं .. ते तुझ्या सोबत काम करताना खूप जवळून अनुभवलं. किती बारीक बारीक गोष्टींवर काम करतेस.. सतत करत राहतेस.. नाटकावरचं तुझं प्रेम, तुझ्या वावरातुन दिसत रहातं.. राणीचं पात्र तू ज्या पद्धतीने उभं केलयस, ते अक्षरशः प्रेमात पाडणारं आहे! तू खूप काही deserve करतेस , आरती! आणि तुझ्या प्रवासाचा भाग होता आलं याचं मला समाधान आहे. From Roommates to Friends to now Co-actors ! 🌻 Congratulations for NOMINATION for ‘Supporting Role – Female’ For Zee Natya Gaurav Puraskar 2025 ! Rooting for ‘राणी’ from Vishamrut! And our Next & 25th Show of विषामृत – 🎭12 फेब्रुवारी – 4.15 pm, मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले-पार्ले 🎭 Ticket Link in Bio ! @adwaittheatre @shubhankar_tawde @arti.more18 @chhaitalisoparkar @shaunakr9

शनिवारी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे सवाई तील तीन दर्जेदार एकांकिकांचा एकांकिकोत्सव पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर उपस्थित होती. तसंच चिंटू फेम चारुहास पंडित ही उपस्थित होते. तीनही एकांकिकांच्या दमदार सादरीकरणाने सर्व उपस्थितांची मने जिंकली. त्याचीच काही क्षणचित्रे… सादर झालेल्या एकांकिका – Boiled – शुद्ध शाकाहारी ( कलादर्शन व नाट्यशृंगार पुणे) Sex on wheels ( तिसरी घंटा, परळ मुंबई) अविघ्नेया (सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई)

‘तो’ प्रश्न विचारला जाणाऱ्या सगळ्या सिंगल मुलींचं दुःख…! पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! नवा कोरा सिझन सोम.- बुध.,रात्री 9:30 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #कॅामेडीचीहॅटट्रीक । #Comedichihattrick। #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
Happy Valentine’s Day From Team Vishamrut ♥️ Yes yes we can immediately shift our mood from being Zara models to monkeying 😅 Next Show 16 February , 4pm, Vishnudas Bhave Natyagruh, Navi Mumbai.
कॉमेडीच्या बाबतीत ठेवू नका डाऊट, कारण आता विनोद सांगायला येतोय आईचा लाडका ऋषिकांत राऊत…! आलाय मराठी Stand Up कॉमेडीचा बाप Almost Comedy 🎭 पाहा चौथा एपिसोड १४ फेब्रुवारीपासून फक्त आपल्या Everest हास्य मराठीवर #StayTuned #standupcomedy Subscribe to the Everest Hasya Marathi YouTube channel Now. @everestentertainment @sanjaychhabriaofficial @almostcomedy_ @rishikantraut33 @Mild_and_classic @shini_da_priya @akshay.s.joshi @amolwrites @Chetandange_ @qrazistudio #EverestHasyaMarathi #EverestMarathi #AlmostComedy #Standup #MarathiShow #YouTube

Almost comedy चे almost winner अर्थात नामांकन प्राप्त कलाकार. आम्ही सगळंच विनोदी करत नाही 😬 खूप खूप अभिनंदन. @rishikantraut33 @shini_da_priya
‘झी नाट्य गौरव 2025 ‘ पुरस्कारासाठी विषामृत नाटकाला चार नामांकने जाहीर झाली आहेत. ❤️ सर्वोत्कृष्ट वेशभूषा- मंगल केंकरे ❤️ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- आरती मोरे ❤️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- प्रियदर्शनी इंदलकर ❤️ सर्वोत्कृष्ट अभिनेता- शुभंकर तावडे विषामृत म्हणजे गोष्ट विशाल अमृताची… आगामी प्रयोग – ❤️ रविवार 16 फेब्रुवारी.दु.4 वा विष्णुदास भावे नाट्यगृह,वाशी ❤️ शुक्रवार 21 फेब्रुवारी रात्रौ 9:30 वा. स्वा. सावरकर नाट्यगृह,रत्नागिरी फोन बुकींग 9699129351 ❤️ शनिवार 22 फेब्रुवारी रात्रौ 9:15 वा विष्णुदास भावे नाट्यगृह,सांगली ❤️ रविवार 23 फेब्रुवारी दु 4:30 वा गोविंदराव टेंबे रंगमंदिर,कोल्हापूर चला तर मग आपली तिकिटे लवकर बुक करा – अद्वैत थिएटर्स निर्मित 𝗬𝗼𝘂𝘁𝗵𝗳𝘂𝗹 नाटक विषामृत 🎭 लेखक- घनःश्याम रहाळकर दिग्दर्शक- विजय केंकरे नेपथ्य- संदेश बेंद्रे संगीत- अजित परब प्रकाश- शीतल तळपदे वेशभूषा- मंगल केंकरे जाहिरात संकल्पना-अक्षर कमल शेडगे सूत्रधार- सुनील पानकर, गोट्या सावंत निर्माता- राहुल भंडारे कलाकार – शुभंकर तावडे, आरती मोरे, चैताली सोपारकर-कोहली, शौनक रमेश आणि प्रियदर्शिनी इंदलकर प्रयोग संपर्क- ९८२०८७६८८९ सर्व लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी फॉलो करा @AdwaitTheatre #Vishamrut #विषामृत #AdwaitTheatre #Marathi #Natak #MarathiNatak #Drama #theatre #Play Vishamrut Marathi Natak , Navin Marathi Natak , Priyadarshini Indalkar, Shubhankar Tawde, Arti More , Vijay Kenkare
कॉमेडीच्या बाबतीत ठेवू नका डाऊट, कारण आता विनोद सांगायला येतोय आईचा लाडका ऋषिकांत राऊत…! आलाय मराठी Stand Up कॉमेडीचा बाप Almost Comedy 🎭 पाहा चौथा एपिसोड १४ फेब्रुवारीपासून फक्त आपल्या Everest हास्य मराठीवर #StayTuned #standupcomedy Subscribe to the Everest Hasya Marathi YouTube channel Now. @everestentertainment @sanjaychhabriaofficial @almostcomedy_ @rishikantraut33 @Mild_and_classic @shini_da_priya @akshay.s.joshi @amolwrites @Chetandange_ @qrazistudio #EverestHasyaMarathi #EverestMarathi #AlmostComedy #Standup #MarathiShow #YouTube
‘झी नाट्य गौरव 2025 ‘ पुरस्कारासाठी विषामृत नाटकाला चार नामांकने जाहीर झाली आहेत. ❤️ सर्वोत्कृष्ट वेशभूषा- मंगल केंकरे ❤️ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- आरती मोरे ❤️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- प्रियदर्शनी इंदलकर ❤️ सर्वोत्कृष्ट अभिनेता- शुभंकर तावडे विषामृत म्हणजे गोष्ट विशाल अमृताची… 🎊 रौप्य महोत्सवी प्रयोग 🎊 बुधवार 12 फेब्रुवारी दुपारी 4 वा. दिनानाथ नाट्यगृह पार्ले ————————— आगामी प्रयोग – ❤️ रविवार 16 फेब्रुवारी.दु.4 वा विष्णुदास भावे नाट्यगृह,वाशी ❤️ शुक्रवार 21 फेब्रुवारी रात्रौ 9:30 वा. स्वा. सावरकर नाट्यगृह,रत्नागिरी फोन बुकींग 9699129351 ❤️ शनिवार 22 फेब्रुवारी रात्रौ 9:15 वा विष्णुदास भावे नाट्यगृह,सांगली ❤️ रविवार 23 फेब्रुवारी दु 4:30 वा गोविंदराव टेंबे रंगमंदिर,कोल्हापूर चला तर मग आपली तिकिटे लवकर बुक करा – अद्वैत थिएटर्स निर्मित 𝗬𝗼𝘂𝘁𝗵𝗳𝘂𝗹 नाटक विषामृत 🎭 लेखक- घनःश्याम रहाळकर दिग्दर्शक- विजय केंकरे नेपथ्य- संदेश बेंद्रे संगीत- अजित परब प्रकाश- शीतल तळपदे वेशभूषा- मंगल केंकरे जाहिरात संकल्पना-अक्षर कमल शेडगे सूत्रधार- सुनील पानकर, गोट्या सावंत निर्माता- राहुल भंडारे कलाकार – शुभंकर तावडे, आरती मोरे, चैताली सोपारकर-कोहली, शौनक रमेश आणि प्रियदर्शिनी इंदलकर प्रयोग संपर्क- ९८२०८७६८८९ सर्व लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी फॉलो करा @AdwaitTheatre #Vishamrut #विषामृत #AdwaitTheatre #Marathi #Natak #MarathiNatak #Drama #theatre #Play Vishamrut Marathi Natak , Navin Marathi Natak , Priyadarshini Indalkar, Shubhankar Tawde, Arti More , Vijay Kenkare
अपघाती लेखक मासूम चेहऱ्याचा कमिना माणूस ‘कमी तिथे आम्ही, असे संघटनेचे अध्यक्ष ऋषिकांत राऊत येत आहेत उद्या… नक्की पहा उद्या येतोय सकाळी १० वाजता, मराठी Stand Up कॉमेडीचा बाप Almost Comedy चा चौथा एपिसोड फक्त आपल्या Everest हास्य मराठी वर #StayTuned #standupcomedy #comingatommorow Subscribe to the Everest Hasya Marathi YouTube channel Now. @everestentertainment @sanjaychhabriaofficial @almostcomedy_ @rishikantraut33 @amolwrites @Mild_and_classic @akshay.s.joshi @shini_da_priya @Chetandange_ @qrazistudio #EverestHasyaMarathi #EverestMarathi #AlmostComedy #Standup #MarathiShow #YouTube.