नात्याला मोकळं सोडलं की हे असं होतं.. . . . #marathireels #love #relationships #breakup
माझी बायको छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी राहते… मी जगातला सगळ्यात सुखी पुरुष आहे..❤️ . . . . #marathiactors #marathiactress #love #valentinesday #happyvalentinesday
माझ्या दोन चेटकिणी..😩 . . . . #marathireels #marathicomedy #tobehonest #comedyreels
लेक्चर पण देते आणि बाहेर जेवायला पण घेऊन जाते..😭 . . . #marathireels #comedyreels #funnyreels
आज आपल्या गौराई सिरीज चे सोशल मिडिया वरती 100 मिलियन व्यूज पूर्ण झालेत.🙏🏻 आम्ही तुमचे कसे आभार मानावे तेच कळत नाहीये. एका मराठी शॉर्ट सिरीज ला महाराष्ट्रातून मिळणारे कोट्यावधींचे प्रेम आमच्यासाठी प्रचंड कौतुकास्पद आहे. आम्ही तेव्हाच जिंकलो जेव्हा आमच्या मेसेज बॉक्स मध्ये खूप लोकांनी त्यांच्या रिलेशनशिप मध्ये गौराई चे व्हिडिओस बघून प्रेम कसे वाढले हे सांगितले.गौराई मध्ये आम्ही बरेच विषय मांडले.. अचानक जाणारी नोकरी , बायकोची मासिक पाळी , समाजातील बायकोवर लादलेली बंधनं अश्या बऱ्याच विषयांमध्ये आम्ही हात घातला आणि आमच्या सुदैवाने वाईट कमेंट करणाऱ्यांपेक्षा पॉजिटिव कमेंट करणारे प्रेक्षक आम्हाला जास्त लाभले. लोकांचं काय… आम्ही मासिक पाळी वर एवढा सुंदर वीडियो बनवला त्यातही त्यांना चुकाच काढायच्या होत्या. बायकोला Pad आधीच आणून ठेवता येत नाही का किंवा ऑनलाइन १० मिनिटात Pad मागवता येत नाही का अश्या कमेंट्स आम्हाला केल्या. आत्ता आम्ही अपलोड केलेला वीडियो जो लहान कपडे घालावे की नाही ह्यावर बनवला आणि त्याचावर सुद्धा काही लोकांनी संस्कृती मध्ये आणली पण आपली बायको जर खरच गौराई सारखी संस्कारी आणि समंजस असेल तर कधीतरी एखाद दिवस तिला मोकळीक दिली तर अडते कुठे ? नात्यात विश्वास असेल तर नातं टिकेल जर कुणी प्रामाणिक नसेल तर तुटेल. आता तुटू नये म्हणून तिला कायम बंधनात ठेवणे चुकीचे आहे. तो वीडियो संस्कारांबद्दल नव्हता तर नात्यातील मोकळीकतेबद्दल होता.अश्या ह्या निगेटिव कमेंट्स मधून उरलेल्या सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिले की आम्ही नंतर थांबलोच नाही आणि आज १०० मिलियन पर्यंत येऊन पोहोचलो. तुमचं प्रेम असेच भरभरून आमच्यासोबत राहूदेत. सकारात्मक रूपाने गौराई कडे बघणाऱ्यांचे कायम स्वागत..❤️ शुभेच्छा सोबत असुदेत..😘

गौराई.❤️ आज आपल्या सिरीज चे पाच एपिसोड पूर्ण झाले त्या निमित्ताने ह्या सिरीज बद्दल थोडं बोलूया.. मुळात ही सिरीज मी लिहायला घेतली तेव्हा इच्छा फक्त इतकीच होती की लोकांना नवरा बायको आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये नक्की काय फरक असतो हे कळावे. लोकांनी ह्या सिरीज ला पसंत करण्याचे कारणच हे आहे की प्रत्येकाच्या स्वप्नातील पार्टनर आम्ही इथे उभा केला आहे. आज असंख्य पॉजिटिव कमेंट्स मध्ये काही कमेंट अश्या असतात की हे फक्त रील मध्येच शक्य आहे खऱ्या आयुष्यात नाही वगैरे वगैरे.. पण नवरा आणि बायको मधला समंजसपणा कसा असावा हे जर आपण सतत वीडियो च्या माध्यमातून दाखवत राहिलो तर १० मधले किमान ३ तरी सुधारतील एवढं नक्की. जसे आपल्या पार्टनर मध्ये आपल्याला मोठं करायची ताकद असते तसेच आपल्या आयुष्याची राख करायची ताकद देखील असते पण गौराई सिरीज मुळे लोकांच्यात झालेले बदल जेव्हा मला मेसेज बॉक्स मध्ये दिसतात तेव्हा खूप कमाल वाटतं. लिहायला काय खोलात जाऊन काहीतरी वेगळं काहीतरी भन्नाट सुद्धा लिहू शकेन पण सध्या माझ्या स्वप्नातली गौराई मला कागदावर उतरवायला जास्त आवडतं..❤️ असेच प्रेम करत रहा.. कायम.😍🥰 #गौराई #rashmianpat #sanketkorlekar

पैठणी – because trend fades, but tradition stays! 🌸♥️ . Beautiful Paithani by @vishwapaithani_saree 😊 📷- @korlekarmania 🤗 . #marathmoli #mulgi #loveforsaree #paithani #maharashtrian #look #vibes #paithani_culture #happyme #curlyhairgirl #rashmianpat