Sayali Sanjeev

Sayali Sanjeev Instagram – जगातील कोणत्याही स्त्रीला ‘दागिन्यांबद्दल एका वाक्यात किंवा एका शब्दात पटकन सांग’ असं सांगितलं तर त्याहून अवघड तिच्यासाठी काही नसेल, तरी हे challenge स्वीकारलं आहे महाराष्ट्राची आघाडीची आणि लाडकी अभिनेत्री सायली संजीव यांनी ते ही त्यांच्या आणि आपल्या लाडक्या पु. ना. गाडगीळ आणि सन्सचा rapid fire या segment मध्ये.

आता प्रश्न काय? उत्तरं काय? त्यांचं नक्की मत काय? हे सगळं या व्हिडीओ मधून तुम्हाला कळेलंच पण प्रत्येक प्रश्नावर तुमचं उत्तर देखील काय असेल हे सुद्धा आम्हाला comment box मध्ये नक्की सांगा.

#pngadgilandsons #pngsons #sayalisanjeev #rapidfire #solapur | Posted on 21/Dec/2024 10:53:26

Sayali Sanjeev
Sayali Sanjeev

Check out the latest gallery of Sayali Sanjeev