Sonalee Kulkarni Instagram – पुन्हा सुदूर पसरवू, महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती !
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा 🚩
#sonaleekulkarni #marathimulgi #shivjayanti #maharaj #chatrapatishivajimaharaj #mogulmardini #tararanisaheb | Posted on 19/Feb/2025 13:09:28