Happy happy birthday Dadad! ❤️ You are absolutely welcome for the amazing homemade chocolate brownie by the way!! 🤩🥰

🌿💚
🌿💚
A day filled with love, sunshine and laughter 🥰🌞 .. Heartiest congratulations to @ambar_ganpule @shivani.sonarofficial_ Stay blessed guys.. much love ❤️ Thank you @arti.more18 for the pictures 😘
स्पृहा….. रंगभूमी ही नेहमीच आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. पण एखादा कलाकार जेव्हा अनेक वर्षांनी आपल्या आवडत्या माध्यमावर परततो, तेव्हा तो क्षण एक वेगळाच आनंद देऊन जातो. स्पृहा जोशी, एक नावाजलेली अभिनेत्री आणि आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी कलाकार, बऱ्याच काळानंतर रंगभूमीवर दिसली, आणि त्या क्षणाची अनुभूती अविस्मरणीय होती. काल नाट्यमंदिरात जाताना मन थोडं उत्सुक, थोडं भावूक होतं. स्पृहा ही केवळ एक अभिनेत्री नाही, तर ती आपल्या पिढीचा आवाज आहे, तिच्या सादरीकरणातून प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं आणि हृदयस्पर्शी साकार होतं. नाटक सुरू झालं, आणि पहिल्याच दृश्यात स्पृहाला पाहून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. तिच्या आवाजातला तो भावनांचा प्रवाह, डोळ्यांतून व्यक्त होणारी तीव्रता, आणि तिच्या संवादफेकीतील सहजता यामुळे पुन्हा एकदा रंगभूमीची जादू अनुभवायला मिळाली. एखाद्या दृश्यात ती हसवते, तर दुसऱ्याच क्षणी ती तुम्हाला विचार करायला लावते. तिच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक शब्दात रंगभूमीवरील तिचं प्रेम जाणवत होतं. गेल्या काही वर्षांत तिने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर खूप काम केलं, पण रंगभूमीवरचं तिचं अस्तित्व वेगळंच आहे. कारण तिथे कलेचं मोकळं आविष्कार असतो, आणि कलाकार-प्रेक्षक यांच्यातलं नातं थेट जोडतं. स्पृहानेही तो जिवंत संवाद प्रेक्षकांशी साधला. नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान हे सगळं पाहून वाटलं, की रंगभूमीवर ती परतली आहे आणि पुन्हा तीच जादू निर्माण झाली आहे. स्पृहा, तुझं रंगभूमीवर परतणं केवळ एक सादरीकरण नव्हतं, तर ते रंगभूमीवरचा आत्मा पुन्हा उजळवण्यासारखं होतं. तुला पुन्हा रंगभूमीवर पाहून खूप बरं वाटलं. आशा आहे, की तुझ्या अशा अनेक रंगमंचीय भूमिकांमधून प्रेक्षकांना अजून अनेक अविस्मरणीय अनुभव मिळतील. #बऱ्याच काळानंतर स्पृहा तुला रंगभूमीवर पाहून बरं वाटलं.

सुसंगति सदा घडो । सुजनवाक्य कानी पडो!! 😇 काल आमचं नवीन वर्ष या मित्रांच्या संगतीने इतकं सुरेल सुरू झालं! काव्य, शास्त्र , विनोद आणि संगीत.. २०२५ मध्ये हा बहर सतत वाट्याला येवो.. आपल्या माणसांसोबत हे अनुभव असेच वाटून घेता येवोत ही प्रार्थना!🙏🏼

Hukum! Tiger ka hukum!! 😂 @kshipra_joshi @its.kalpesh.more 2AM talks with Koffee!
One month down, eleven to go! Let’s make them count. 🚀 #GoodbyeJanuary
“Peace out, 2024 👋 – you’ve been real. Hello, 2025! Let’s make it unforgettable 🎉✨ #NewYearNewVibes #Goodbye2024”
सुपरहिट सिनेमा ‘देवा एक अतरंगी ची ७ वर्ष पूर्ण ❤️ #everestentertainment #everestmarathi #deva #ankushchaudhari #marathimovie #7yearscompleted
‘पुरुष’ चा पहिला दौरा घेऊन येत आहोत .. 😊 *२९ जानेवारी रात्री ९:३० वाजता. बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी.* *३० जानेवारी रात्री ९:३० वाजता. बाबा वर्दम रंगमंच, कुडाळ हायस्कूल.* *३१ जानेवारी रात्री ९:३० वाजता. आचरेकर प्रतिष्ठान रंगमंच, कणकवली.* *१ फेब्रुवारी रात्र ९:३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड.* *२ फेब्रुवारी रात्र ९:३० वाजता बालगंधर्व, पुणे.*
“कालातीत संदेश असलेलं ‘पुरुष’ नाटक आजच्या पिढीने अनुभवणं हे खरंच महत्त्वाचं; प्रेक्षकांचा प्रेमळ अभिप्राय..! ‘ पुरुष ‘ जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष ५० प्रयोग ! तिकीट बुक करा इथे – https://bit.ly/PurushOnlineTicket #Purush #MorayaProductions #Bhumika Theatres #TheAtharvaTheatres @sharadponkshe @rajantamhane_actor @spruhavarad @beesolace @avinash.narkar @anupamatakmoge @nishadbhoir @beesolace @snehponkshe @bhumika_theater All the Best Team Shot by @storylinestudios_by_vinay_raul #PosterShoot #PosterDesign #sharadponkshe #spruhajoshi #avinashnarkar #bhumikatheater #marathinatak #natakmandali #marathi #postershoot #purush #StoryLineStudios #VinayRaulPhotography Photography
पुरुष नाटकाचा अद्भुत अनुभव घ्या! नाटकंच शो कुठं कधी काय माहिती नाही..?? मंडळी तर, BookMyShow वर ‘I am Interested’ क्लिक करा आणि सगळी माहिती मिळेल..!! ‘ पुरुष ‘ जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष ५० प्रयोग ! तिकीट बुक करा इथे – Link In Bio 🔗 #Purush #MorayaProductions #Bhumika Theatres #TheAtharvaTheatres @sharadponkshe @rajantamhane_actor @spruhavarad @beesolace @avinash.narkar @anupamatakmoge @nishadbhoir @beesolace @snehponkshe @bhumika_theater All the Best Team Shot by @storylinestudios_by_vinay_raul #PosterShoot #PosterDesign #sharadponkshe #spruhajoshi #avinashnarkar #bhumikatheater #marathinatak #natakmandali #marathi #postershoot #purush #StoryLineStudios #VinayRaulPhotography
पडद्यामागचा प्रवास ते रंगभूमीवरचा अभिनय आणि रसिक प्रेक्षकांच्या मनात घर !! ‘ पुरुष ‘ जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष ५० प्रयोग ! तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗 #Purush #MorayaProductions #Bhumika Theatres #TheAtharvaTheatres @sharadponkshe @rajantamhane_actor @spruhavarad @beesolace @avinash.narkar @anupamatakmoge @nishadbhoir @snehponkshe @bhumika_theater All the Best Team Shot by @storylinestudios_by_vinay_raul #PosterShoot #PosterDesign #sharadponkshe #spruhajoshi #avinashnarkar #bhumikatheater #marathinatak #natakmandali #marathi #postershoot #purush #StoryLineStudios #VinayRaul Photography
Crafted with love, stitched with style ✨🧶 Check out my handmade crochet bag!