Spruha Joshi Instagram – सुसंगति सदा घडो । सुजनवाक्य कानी पडो!! 😇
काल आमचं नवीन वर्ष या मित्रांच्या संगतीने इतकं सुरेल सुरू झालं! काव्य, शास्त्र , विनोद आणि संगीत.. २०२५ मध्ये हा बहर सतत वाट्याला येवो.. आपल्या माणसांसोबत हे अनुभव असेच वाटून घेता येवोत ही प्रार्थना!🙏🏼 | Posted on 02/Jan/2025 11:46:18