Urmilla Kothare

Urmilla Kothare Instagram – #गणपतीबाप्पामोरया

नमस्कार, तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या मनःपुर्वक शुभेच्छा 🙏🙏

जिझा ने मला सरप्राईज केले. तिने स्वतः तिच्या बाहुलीतून हा गोंडस गणु बाप्पा बनवला अणि म्हणाली तिला गणेश चतुर्थी साजरी करायची आहे अणि तिने बनवलेल्या बाप्पाची आपण पूजा करायची ह्या वर्षी…ही बाप्पाची इच्छा समजून मी सुधा तिची कल्पना उचलून धरली. अणि अशा प्रकारे काल आमच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.

ह्या पुर्वी आमही बाप्पा घरी आणायचो नाही , पण या वर्षी जिजा मुळे हा बाल गणेश खूप आनंद अणि समृद्धी घेऊन आमच्या घरी आला. 🙏🏼🙏🏼
गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा.

#गणेशचतुर्थी #गणपती #गणपतीबाप्पा | Posted on 08/Sep/2024 11:14:04

Urmilla Kothare

Check out the latest gallery of Urmilla Kothare