Amruta Khanvilkar

Amruta Khanvilkar Instagram – यंदा नवीन घरात प्रथमच गुढी उभारण्याचा आनंद,
स्वप्नपूर्तीची जाणीव, नव्या सुरुवातीचा उत्साह,
आणि सुख-समृद्धीने भरलेला हा मंगल दिवस!

या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर,
तुमच्या जीवनात नवा उत्साह, यश आणि आनंद येवो,
सुख-समृद्धीची गुढी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर उभी राहो,
आणि आरोग्य, शांती, आणि सौख्य तुमच्यासोबत राहो.

गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! | Posted on 30/Mar/2025 01:16:43

Amruta Khanvilkar
Amruta Khanvilkar

Check out the latest gallery of Amruta Khanvilkar