Apurva Nemlekar

Apurva Nemlekar Instagram – happpy happy happy bday beautiful soul. तुझ्या सगळ्या इच्छा..हो अगदी सगळ्या.. हो हो आपली ती वाली इच्छा पण.. हो, अगं हो.. ती तुला अशक्य वाटतेय ती सुद्धा…. हो.. तू विसरून गेलीयेस, तुझा विश्वास राहिला नाहीये त्या सुद्धा……. ज्यावर आपण हसलोय आणि रडलोय त्या सगळ्या ……सगळ्या….. सगळ्या इच्छा पूर्ण होवोत अपु.
बाकी मला तुझ्या बद्धल काय वाटतं ते लिहित नाही इथे.. कारण सुंदर गोष्टीना चटकन नजर लागते.
जियो हसो मुस्कुराओ.. क्योंकी कल तुम्हारा था… कल तुम्हांराही हैं…
Don’t वेssष्ट… 😂

#apukabdday #saavni | Posted on 27/Dec/2024 10:29:45

Apurva Nemlekar
Apurva Nemlekar

Check out the latest gallery of Apurva Nemlekar