Gautami Deshpande Instagram – आज पुण्यातील भरत नाट्य रंगमंदिर येथे सादर केलेला प्रयोग HORROR-FULL आणि HOUSE-FULL झाला आणि प्रेक्षकांना थरारक अनुभव देणारा ठरला. याहून मोठी यशाची पावती दुसरी कोणती असू शकते!
प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार!
पुढील प्रयोगांची माहिती तसेच तिकीट लिंक बायो मध्ये आहे
#222 #devilstime #Pune #marathiplay #housefullshow
(2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Pune) | Posted on 02/Feb/2025 22:12:45