Kranti Redkar Instagram – अंमली पदार्थ विरोधी मोहीम अंतर्गत भारत विकास परिषद विलेपार्ले शाखेतर्फे विलेपार्ले पूर्व येथील डहाणूकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित विशेष कार्यशाळेत IRS अधिकारी #समीरवानखेडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अविनाश धर्माधिकारी, दिलीप पेठे, विनय भोळे आणि अन्य उपस्थित होते. | Posted on 15/Feb/2025 13:43:03
Check out the latest gallery of Kranti Redkar



