Prajakta Mali Instagram – आज शिवजयंती..सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा!
आपल्या मराठी मनांच दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे, मनोरंजनात्मक पद्धतीने नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शिवसृष्टी च्या मार्फत केला गेला आहे..
या १९ फेब्रुवारी २०२५ पासुन त्यांनी फेज २ सुद्धा सुरू केली आहे आणि अत्यंत नाममात्र शुल्कात हे थीम पार्क खुले आहे..
नक्की भेट द्या!
आजची शिवजयंती महाराजांचा इतिहास जाणून घेऊन साजरी करूया…
.
पत्ता – शिवसृष्टी, आंबेगाव, पुणे.
#शिवजयंती #अभिमान | Posted on 17/Mar/2025 12:12:45
Check out the latest gallery of Prajakta Mali



