Prajakta Mali Instagram – Released all over Maharashtra and; In America and Canada.
Go watch our madness. Have fun. Have a good time.
.
28th Feb 🎯
.
(गाण्याचा आणि चित्रपटाचा काहीही संबंध नाही, मूळ “चिकी चिकी बुबूम बूम” गाणं सापडलं नाही ज्यावरून चित्रपटाला हे नाव दिलं, म्हणून वरील गाणं चिपकवलय. 😅 तरीदेखील आम्ही हे गाणं प्रेक्षकांसाठी म्हणतोय असं तूर्तास आपण गृहीत धरू. 😂)
.
#aboutyesterday #premier #film #marathi #chikichikiboomboom #prajakttamali @♥️ | Posted on 28/Feb/2025 11:13:30
Check out the latest gallery of Prajakta Mali



