Priyadarshini Indalkar

Priyadarshini Indalkar Instagram – विषामृत नाटकाने अल्पावधीत पार केला 25 प्रयोगांचा टप्पा…
रसिक प्रेक्षकहो आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद…

‘झी नाट्य गौरव 2025 ‘ पुरस्कारासाठी विषामृत नाटकाला चार नामांकने जाहीर झाली आहेत.

❤️ सर्वोत्कृष्ट वेशभूषा- मंगल केंकरे
❤️ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- आरती मोरे
❤️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- प्रियदर्शनी इंदलकर
❤️ सर्वोत्कृष्ट अभिनेता- शुभंकर तावडे

विषामृत म्हणजे गोष्ट विशाल अमृताची…
आगामी प्रयोग –

❤️ रविवार 16 फेब्रुवारी.दु.4 वा
विष्णुदास भावे नाट्यगृह,वाशी

❤️ शुक्रवार 21 फेब्रुवारी रात्रौ 9:30 वा.
स्वा. सावरकर नाट्यगृह,रत्नागिरी

फोन बुकींग 9699129351

❤️ शनिवार 22 फेब्रुवारी रात्रौ 9:15 वा
विष्णुदास भावे नाट्यगृह,सांगली

❤️ रविवार 23 फेब्रुवारी दु 4:30 वा
गोविंदराव टेंबे रंगमंदिर,कोल्हापूर
चला तर मग आपली तिकिटे लवकर बुक करा –

अद्वैत थिएटर्स निर्मित 𝗬𝗼𝘂𝘁𝗵𝗳𝘂𝗹 नाटक
विषामृत 🎭
लेखक- घनःश्याम रहाळकर
दिग्दर्शक- विजय केंकरे
नेपथ्य- संदेश बेंद्रे
संगीत- अजित परब
प्रकाश- शीतल तळपदे
वेशभूषा- मंगल केंकरे
जाहिरात संकल्पना-अक्षर कमल शेडगे
सूत्रधार- सुनील पानकर, गोट्या सावंत
निर्माता- राहुल भंडारे
कलाकार –
शुभंकर तावडे, आरती मोरे, चैताली सोपारकर-कोहली, शौनक रमेश आणि प्रियदर्शिनी इंदलकर
प्रयोग संपर्क- ९८२०८७६८८९
सर्व लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी
फॉलो करा @AdwaitTheatre
#Vishamrut #विषामृत
#AdwaitTheatre #Marathi #Natak #MarathiNatak #Drama #theatre #Play
Vishamrut Marathi Natak , Navin Marathi Natak , Priyadarshini Indalkar, Shubhankar Tawde, Arti More , Vijay Kenkare | Posted on 14/Feb/2025 19:37:48

Priyadarshini Indalkar
Priyadarshini Indalkar

Check out the latest gallery of Priyadarshini Indalkar