कोणाकोणाच्या घरात वाघ आहे ? आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा… असे नवनवीन व्हिडीओज पाहण्यासाठी Everest Entertainment ला Follow करायला विसरू नका. #EverestEntertainment #EverestMarathi #marathimovie #couplegoals #love
I love these stupid people ❤️ We got well deserved nominations To name a few in this picture Best supporting actors, 2 of us And best actor Tame I love you the most
राधिका, शनाया & गुरुनाथ…अर्थात team माझ्या नवऱ्याची बायको येतीय आपल्या भेटीला….लेखक @abhijit_guru , @rohinininawe आणि कार्यकारी निर्मात्या #SuvarnaRasik यांच्यासह गप्पांचा धमाल एपिसोड घेऊन….लवकरच!!!! Ft. @abhijeetkhandkekar @rasika123s आणि @anitadate_kelkar Gifting Partners : @rambandhuofficial @chitale.bandhu @lagubandhu Location : Sathaye College, Vile Parle, Mumbai Seating arrangements : Intro Furniture, Nashik
राधिका, शनाया & गुरुनाथ…अर्थात team माझ्या नवऱ्याची बायको येतीय आपल्या भेटीला….लेखक @abhijit_guru , @rohinininawe आणि कार्यकारी निर्मात्या #SuvarnaRasik यांच्यासह गप्पांचा धमाल एपिसोड घेऊन….लवकरच!!!! Ft. @abhijeetkhandkekar @rasika123s आणि @anitadate_kelkar Gifting Partners : @rambandhuofficial @chitale.bandhu @lagubandhu Location : Sathaye College, Vile Parle, Mumbai Seating arrangements : Intro Furniture, Nashik
द सिक्रेट ऑफ़ शिलेदार वेबसीरिजच्या Special Screening ला अभिनेत्री @rasika123s ची हजेरी❤️😍 #rajshrimarathi #rasikasunil #hotstar #secretofshiledars
Our love for this little baby is so unparalleled ❤️ @adi_bilagi sorry for not taking your consent while shooting this but you were oh so adorable ❤️ It’s Rush’s birthday today, he is our blessed baby ❤️ @sunildhabadgaonkar @manishadhabadgaonkar @yashh_d
झी नाट्य गौरव सोहळा २०२५ !! कलाकारांची रेडकार्पेटवर खास अंदाजात उपस्थिती @rasika123s @zeemarathiofficial #zeemarathi #zeenatyagaurav #rasikasunil
2 vajun 22 mintanni 50th show 22nd March Dinanath Mangeshkar Natyagruha, Vile Parle 8:45pm Tickets on BookMyShow
दोन वाजून बावीस मिनिटांनीच्या संपुर्ण टीम कडून तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! बालगंधर्व रंगमंदिर येथील प्रयोगाला आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि हा प्रयोग HORROR-FULL ठरला. पुढील प्रयोगांची माहिती खालीलप्रमाणे: ⭕ ३१ डिसेंबर: वेळ – रात्री ८:३० वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले ⭕ ३ जानेवारी : वेळ – रात्री ९:३० वा., बालगंधर्व रंगमंदिर, पुणे ⭕ ४ जानेवारी: वेळ – दुपारी ४:०० वा., यशवंत नाट्य मंदिर,माटुंगा 🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये. वेळ न दवडता आपली तिकीट आत्ताच बुक करा! (Rasika Sunil, 2 Wajun 22 Minitani, Rasika Sunil Fanpage, Marathi Drama, Marathi Natak) #gautamideshpande #rasikasunil #priyadarshanjadhav #aniketvishwasrao #vijaykenkre #222 #devilstime #vileparle #mumbai #shivajimandir #pune
HOUSEFULL show of 2 vajun 22 mintanni live update from today! 2 February Bharat natya mandir , Pune , you’ll always have a special place in our hearts ♥️
काल पुणेकरांनी भरभरून प्रेम देत प्रयोग House-full केला! आता मुंबईकर पण असाच भरघोस प्रतिसाद देतील ही अपेक्षा आहे. फेब्रुवारीत मुंबई मधील पुढील प्रयोग: ⭕ ८ फेब्रुवारी- वेळ: रात्रौ ८:४५ वा., महाकवी कालिदास कलामंदिर. मुलुंड ⭕ ९ फेब्रुवारी – वेळ: दुपारी ४:३० वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले ⭕ १५ फेब्रुवारी – वेळ रात्रौ ८:३० वा., विष्णुदास भावे नाट्यगृह, नवी मुंबई तिकीट लिंक बायो मध्ये आहे. #222 #devilstime #Pune #marathiplay #housefullshow (2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Pune)
2:22 in #Ghilbli Style #Ghibliart #chatgpt
2:22 hya natka chya team sobat Timepass kela apan😎watch full video on my Youtube channel.. Ho maza Youtube pan ahe😊 #marathipodcast #marathiactors #rasikasunil #aaryakpathak #timepass #pune #mumbai
‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या Horrorfull नाटकाने आतापर्यंत हजारो प्रेक्षकांना हादरवून सोडलंय. आता ५० वा प्रयोग. तितकाच थरारक. चुकवू नका. Horrorfull नाटक Housefull करा. प्रयोग क्रमांक ५० २२ मार्च,रात्री ८:४५ वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले 🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये. #222 #devilstime #marathiplay #horrorfull #MarathiNatak #natak #horrorstory (2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Vileparle)
पाचगणीच्या त्या बंगल्यात… आजूबाजूला तरसांचा विचित्र आवाज… दोन पुरुष, दोन स्त्रिया आणि…? मध्यरात्री २ वाजून २२ मिनिटांनी… Horrorfull … बघितलंच पाहिजे. सुवर्ण महोत्सवी प्रयोग – २२ मार्च,रात्री ८:४५ वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले. 🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये. #222 #devilstime #marathiplay #horrorfull #MarathiNatak #natak #horrorstory (2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Vileparle)
दोन वाजून बावीस मिनीटांनी…. अण्णाभाऊ साठे – दुपारी 12.30 वाजता भरत नाट्यमंदिर – सायं 5.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड- रात्री 9.30 वाजता @vichare340 @priyadarshanjadhavv @gautamideshpandeofficial @2_22min @rasika123s @aniketvishwasrao @bard_of_bombay @vadapaw_
मध्यरात्री सुरू आहे भास आभासाचा खेळ, चौघांपैकी कोणाच्या आयुष्याची भरत आली आहे वेळ? श्वास रोखून धरायला लावणारं एक Horrorfull नाटक ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’. चुकवू नका. 🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये. #222 #devilstime #marathiplay #horrorfull #zeenatyagaurav (2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Vashi, Kalyan)
भीती ही पाहण्याची नाही, अनुभवायची गोष्ट असते. असाच एक अनुभव सध्या नाट्यगृहात HORROR-FULL गर्दी जमवत आहे. कधी येताय मग ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे नाटक अनुभवायला? प्रयोगांची माहिती खालीलप्रमाणे: ⭕ 3 जानेवारी: वेळ – रात्री ९:३० वा., बालगंधर्व रंगमंदिर, पुणे ⭕ ४ जानेवारी: वेळ – दुपारी ४:०० वा., यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा ⭕ १० जानेवारी: वेळ – दुपारी ४:३० वा., प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली. ⭕१२ जानेवारी: वेळ – सायंकाळी ५:३० वा., विठ्ठल तुपे सभागृह, पुणे ⭕१८ जानेवारी: वेळ – दुपारी ४:३० वा., आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल ⭕ १९ जानेवारी: वेळ – दुपारी ४:३० वा., सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली 🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये. वेळ न दवडता आपली तिकीट आत्ताच बुक करा! (2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak) #gautamideshpande #rasikasunil #priyadarshanjadhav #aniketvishwasrao #222 #devilstime #Pune
दोन वाजून बावीस मिनिटांनीच्या संपूर्ण टीमचे झी नाटय गौरव पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! #222 #devilstime #ZeeNatyaGaurav
दोन तरूण, दोन तरूणी आणि दोन बावीस, दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीसवा प्रयोग ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले इथे. ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ साठी एकही मिनिट वाया घालवू नका. Book my show वर तिकीट विक्री सुरू. #222 #devilstime #Pune #marathiplay #Mumbai #horror (2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Vileparle)
2 vajun 22 minitanni chi fabulous, energetic and dhamal team barobar khikhikhikhi #spdp #marathitheatre #manavanaik #actor #khikhikhikhi
हे नाटक पाहताना प्रत्येक कलाकार आपल्यावर नजर खिळवून ठेवतो. कारण हे Horrorfull नाटक नजरबंदी करणारंच आहे. पाहिल्याशिवाय कळणार नाही. म्हणून बघाच. 🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये. #222 #devilstime #marathiplay #horrorfull #MarathiNatak #natak #horrorstory (2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Borivali)
एकाच दिवसात तीन प्रयोगांचे तीन पत्ते, पुणेकरांना आता उलगडणार दोन वाजून बावीस मिनिटांनीचे रहस्य. 🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये. #222 #devilstime #Pune (2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Pune)
‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे Horrorfull नाटक तुम्ही पाहिलंय का? अजून पाहिलं नसेल, तर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात लवकर पहा. कारण या नाटकाला झी नाट्य गौरव २०२५ ची एकूण ८ नामांकने मिळाली आहेत. 🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये. #222 #devilstime #marathiplay #horrorfull #zeenatyagaurav (2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Vashi, Kalyan)