Rasika Sunil

Rasika Sunil Instagram – ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे Horrorfull नाटक तुम्ही पाहिलंय का? अजून पाहिलं नसेल, तर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात लवकर पहा. कारण या नाटकाला झी नाट्य गौरव २०२५ ची एकूण ८ नामांकने मिळाली आहेत.

🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये.

#222 #devilstime #marathiplay #horrorfull #zeenatyagaurav

(2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Vashi, Kalyan) | Posted on 14/Feb/2025 14:53:08

Rasika Sunil
Rasika Sunil

Check out the latest gallery of Rasika Sunil