Rasika Sunil Instagram – दोन वाजून बावीस मिनिटांनीच्या संपुर्ण टीम कडून तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
बालगंधर्व रंगमंदिर येथील प्रयोगाला आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि हा प्रयोग HORROR-FULL ठरला.
पुढील प्रयोगांची माहिती खालीलप्रमाणे:
⭕ ३१ डिसेंबर: वेळ – रात्री ८:३० वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
⭕ ३ जानेवारी : वेळ – रात्री ९:३० वा., बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
⭕ ४ जानेवारी: वेळ – दुपारी ४:०० वा., यशवंत नाट्य मंदिर,माटुंगा
🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये.
वेळ न दवडता आपली तिकीट आत्ताच बुक करा!
(Rasika Sunil, 2 Wajun 22 Minitani, Rasika Sunil Fanpage, Marathi Drama, Marathi Natak)
#gautamideshpande #rasikasunil
#priyadarshanjadhav #aniketvishwasrao #vijaykenkre #222 #devilstime #vileparle #mumbai #shivajimandir #pune | Posted on 31/Dec/2024 17:52:13