Rasika Sunil Instagram – दोन तरूण, दोन तरूणी आणि दोन बावीस, दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीसवा प्रयोग ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले इथे.
‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ साठी एकही मिनिट वाया घालवू नका.
Book my show वर तिकीट विक्री सुरू.
#222 #devilstime #Pune #marathiplay #Mumbai #horror
(2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Vileparle) | Posted on 05/Feb/2025 15:16:04