Rasika Sunil Instagram – काल पुणेकरांनी भरभरून प्रेम देत प्रयोग House-full केला!
आता मुंबईकर पण असाच भरघोस प्रतिसाद देतील ही अपेक्षा आहे.
फेब्रुवारीत मुंबई मधील पुढील प्रयोग:
⭕ ८ फेब्रुवारी- वेळ: रात्रौ ८:४५ वा., महाकवी कालिदास कलामंदिर. मुलुंड
⭕ ९ फेब्रुवारी – वेळ: दुपारी ४:३० वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
⭕ १५ फेब्रुवारी – वेळ रात्रौ ८:३० वा., विष्णुदास भावे नाट्यगृह, नवी मुंबई
तिकीट लिंक बायो मध्ये आहे.
#222 #devilstime #Pune #marathiplay #housefullshow
(2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Pune) | Posted on 03/Feb/2025 19:24:33