Rasika Sunil

Rasika Sunil Instagram – पाचगणीच्या त्या बंगल्यात…
आजूबाजूला तरसांचा विचित्र आवाज…
दोन पुरुष, दोन स्त्रिया आणि…?
मध्यरात्री २ वाजून २२ मिनिटांनी…
Horrorfull …
बघितलंच पाहिजे.

सुवर्ण महोत्सवी प्रयोग – २२ मार्च,रात्री ८:४५ वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले.

🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये.

#222 #devilstime #marathiplay #horrorfull #MarathiNatak #natak #horrorstory

(2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak, Marathi Play, Vileparle) | Posted on 21/Mar/2025 11:09:56

Rasika Sunil
Rasika Sunil

Check out the latest gallery of Rasika Sunil