Rinku Rajguru Instagram – सैराट!!! ❤️
पिक्चर शूट करतानाचा पूर्ण प्रवासच आमच्यासाठी स्वप्नगत होता, आणि पिक्चर रिलीज झाल्यानंतरचा हा 9 वर्षांचं प्रवास तुम्ही बघतच आलाय. आज 9 वर्षांनी सैराट परत रिलीज होतोय याचा आम्हाला आज खरच खुप आनंद होत आहे. परत मोठ्या स्क्रीनवर आर्ची-परश्या म्हणून तुम्हाला भेटायला येतोय .
आणि हे शक्य झाल ते फक्त नागराज आण्णामुळे! @nagraj_manjule सैराटमुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, आणि त्याबद्दल आम्ही आण्णांचा कायम ऋणी राहीन. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद !
तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन परत “सैराटमय” व्हायला विसरू नका !!! #sairat #rinkurajguru #akashthosar
📸 @amit_bhokase | Posted on 21/Mar/2025 12:08:46
Check out the latest gallery of Rinku Rajguru



