Smita Gondkar Instagram – शनिवारी ( दि.१) रोजी खोपोली येथे ‘खोपोली युथ नाईट २०२५’ हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल आयोजक, स्पर्धक आणि उपस्थित प्रेक्षक यांचे मी आभार व्यक्त करतो.
#khopoliyouthfestival #khopoliyouthnight2025 #2k25 #karjat #neral #khopoli #neral #childrens #festival #insta #trending #instagram | Posted on 03/Feb/2025 17:13:33