Sonalee Kulkarni Instagram – हर हर महादेव 🙏🏻 सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
आज महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर तांबडी सुर्ला या महादेव मंदिर
ला येण्याचे सुंदर योग जुळून आले, व अतिशय सुंदर असे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले 🙏🏻
हे मंदिर १३ व्या शतकातील कदंब शैलीतील हिंदू मंदिर आहे जे हिंदू धर्मातील मुख्य देवतांपैकी एक असलेल्या भगवान शिव यांना समर्पित आहे आणि हिंदू उपासनेचे एक सक्रिय स्थान आहे. हे गोव्यात राष्ट्रीय महत्त्वाचे एएसआय संरक्षित स्मारक आहे .
Thank you @goatourism 😇
@akshaybardapurkar @manalidixitofficial @deshpande.kapil32
#harharmahadev #omnamahshivaya #mahashivratri #sonaleekulkarni #marathimulgi #mahadev #shiva | Posted on 26/Feb/2025 17:22:32