‘सो कुल टेक 2’, या सोनाली कुलकर्णींच्या क्रिस्प आणि खुमासदार पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला. किशोर कुमारच्या बंगल्यात बनवलेल्या उपाहार गृहात हा छोटेखानी पण देखणा कार्यक्रम आयोजित केला होता. सोनाली बेंद्रे या प्रथितयश अभिनेत्री च्या हस्ते हे पुस्तक वाचकांना सोपवण्यात आले. ज्ञानेश्वरी या रेडिओ आरजे ने माईक हातात घेतला आणि इथून पुढे प्रफुल्लित मराठी शब्दांची मांदियाळी आणि विवेकशील विचारांची संपन्न मैफिल अनुभवायला मिळाली. दोन्ही सोनाली या गुणी आणि अतिशय ग्रेसफुल कलाकार आहेत. पण तेवढ्याच दोघीही बुद्धिमान, सर्जनशील आणि व्यासंगी विदुषीही ! सोनालीने नेमक्या आणि नेटक्या भाषेत आपल्या पुस्तकाचा परिचय करून दिला. लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणीच्या अतिथी संपादक या नात्याने त्यांनी लिहिलेल्या सदरांचे उत्कृष्ट संकलन या पुस्तकात आहे. भाषा ओघवती आणि प्रवाहशील. त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातले प्रसंग, व्यक्ती आणि आठवणींची गुंफण या पुस्तकाच्या अंतरंगातून उलगडत जाते. वाचतेवेळी प्रसंगातील बारकावे आणि त्यांतील उपमा आपल्यासमोर जिवंत चित्र उभे करतात. सोनालीने ‘फ्रोझन फोटो ‘ या लेखाचे वाचन केले. त्यात आयोजकाच्या पत्नीची तारांबळ, तिच्या आग्रहाने सोनाली ने त्यांना केलेली मदतीची ऑफर आणि मग फ्रीझमधल्या फळे भाज्यांनी त्यांची उडवलेली भंभेरी याचे दोन पानांत केलेले वर्णन, अवर्णनीयच ! सोनालीमध्ये मधेच सुधा मूर्ती भेटतात. आम्ही गुन्हा घडला की घटनास्थळाचा पंचनामा करतो. त्यात रटाळ आणि रुक्षपणा तर असतोच पण बारकावे नसल्याने कोर्टात केस मांडताना अनेकदा अपयश येते. पण जर सोनालीने जर एखादा असा पंचनामा लिहिला तर गुन्हेगाराला शिक्षा पक्की ! या वीकेंड ला या पुस्तकाची धमाल मेजवानी अनुभवतोय! सोनाली तुम्ही माणसे वाचता, प्रसंग आणि अनुभवांना मूर्तरूप देता आणि सो कुल सारखी सुंदर कलाकृती आम्हा वाचकांना मिळते. अशा या सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आणि संवेदनशील लेखिकेला मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐

माणसाने आपल्या पायावर समर्थपणे उभं असलंच पाहिजे ! – सोनाली कुलकर्णी Aamhi Asa Eiklay – ft. @sonalikul पाहा संपुर्ण पॉडकास्ट @sumanmusicmarathi च्या यूट्यूब चॅनलवर #marathi #podcast #sonalikulkarni #actress [ marathi , podcast , actress , celebrity , motivation ]
✨✨ A grand evening celebrating words, stories, and new beginnings! ✨📖 Grateful for the incredible energy at the book launch and a heartfelt thank you to dear Sonali for gracing the event as our esteemed Guest of Honour. Your presence made it even more special ❤️ Big love to all my guests who made time for me with oodles of love 🤗 #BookLaunch #GrandCelebration #Gratitude

हि तर फक्त झलक, अख्खा भाग लगेच बघा! . सोनाली कुलकर्णी यांच्या बरोबरच्या व्हायफळ गप्पा नक्की पहा! . [ marathi, podcast, SonaliKulkarni, Whyfal, Actor, marathifun ]
सो कुल टेक २ .. भेटी गाठी आणि खूप गप्पा 🥰 २० मार्च, संध्याकाळी ६ वाजता ज्योती स्टोअर , गंगापूर रोड नाशिककर.. नक्की या 🤗 #sokultake2 #newbook
“चिऊताई चिऊताई दार उघड…” अजूनही #Trending वर! 🔥 तुमच्या तुफान प्रतिसादामुळे Reel Contest आता २७ मार्च २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत चालू राहणार आहे 🤩 ‘चिऊताई चिऊताई दार उघड…’ गाण्यावर #Reel बनवा आणि आम्हाला #Tag करा आणि जिंका हजारोंची बक्षिसं!!😍🥳 चिऊताई तुमची वाट पाहतेय! 🐦😁 पहिलं बक्षीस – ₹ ५१,००० /- दुसरं बक्षीस – ₹ २५,००० /- तिसरं बक्षीस – ₹ ११,००० /- चौथं बक्षीस – ₹ ७,५०० /- पाचवं बक्षीस – ₹ ५,००० /- आणि… टॉप १० विजेत्यांना सुशिला सुजित चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी ! *स्पर्धेचे नियम व अटी -* * इंस्टाग्रामवर ‘चिऊताई चिऊताई दार उघड साँग‘ वापरून २७ मार्च २०२५ पर्यंत रील पोस्ट करा. * तुमचे इंस्टाग्राम प्रोफाइल ‘Public’ असल्याची खात्री करा. * व्हिडिओ फॉरमॅट 9:16 असावा. * हॅशटॅग वापरा – #ChiuTaiChiuTaiDaarUghad #ReelCompetition #ChiuTaiDanceChallenge #18April2025 #MarathiFilm #SusheelaSujeet * टॅग करा – @susheela_sujeet_ @bigbrainproductions_ @panchsheel_entertainment_llp @panorama_studios @panoramamusic * वेळ व कलात्मकतेचं बंधन नाही. तुम्ही डान्स, लिपसिंक ई. कला सादर करू शकता. 🔸 बक्षीस वितरण समारंभ ट्रेलर लॉन्च कार्यक्रमातच होईल. #SteamingNow #PanoramaMusicMarathi
सावधान…!!! या बाल्कनीत जाण्यासाठी सिनेमागृहाची दारं उघडणार १८ एप्रिल पासून… तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात💫 #SusheelaSujeet #18Apr2025 पंचशील एंटरटेनमेंट्स आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत… ✨सुशीला – सुजीत✨ सुशीला: @sonalikul सुजीत: @swwapnil_joshi @amrutakhanvilkar @mahajani.gashmeer कथा – दिग्दर्शक : प्रसाद ओक @oakprasad पटकथा – संवाद : अजय कांबळे @ajaykamble09 निर्माते : प्रसाद ओक @oakprasad मंजिरी ओक @manjiri_oak संजय मेमाणे @sanjaymemane निलेश राठी @nileshrathi03 आणि स्वप्निल जोशी @swwapnil_joshi Starring: @tawades @ajaykamble09 #RenukaDaftardar @rajendra_shisatkar @radhasagarofficial @sunilgodboleofficial @bigbrainproductions_ @trru14 @lokisstudio @panorama_studios @panoramamusic @chhatwanimurli @raauti @darshan_shah1 @Vikramdhaktode @vaibhavpatil3474 @varunlikhate @the_manndar @mugdhakarhade @vaibhavshetkar @1970dilip @brewbackersmedia @promobox.studios premankur.bose @12march_pratik
✨✨ A night to remember, a dream come true! ✨📖 My book launch was nothing short of magical!! hosted by the incredible RJ Dyandneshwari and graced by the ever-inspiring Sonali Bendre as our Chief Guest. Surrounded by my dear, talented friends, my hardworking team, and my loving family—this moment was beyond special. Thank you all for making this milestone unforgettable! ❤️ Styled by : @prachethestylist Saree : @anavila_m managed by : @elevate_promotions Jewellery: @azotiique @rahejavarun Hair : @hairby_vidhya
“सुशीला – सुजीत” आणि कलाकारांच्या उपस्थितीत साजरा झाला रौप्य महोत्सवी मटा सन्मान सोहळा! 🥳 या सन्मानासाठी आणि प्रेमासाठी मटाचे मनःपूर्वक आभार..! 💜🙏 सुशीला सुजीत १८ एप्रिल पासून… तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात💫 #SusheelaSujeet #18Apr2025 पंचशील एंटरटेनमेंट्स आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत… ✨सुशीला – सुजीत✨ सुशीला: @sonalikul सुजीत: @swwapnil_joshi @amrutakhanvilkar @mahajani.gashmeer कथा – दिग्दर्शक : प्रसाद ओक @oakprasad पटकथा – संवाद : अजय कांबळे @ajaykamble09 निर्माते : प्रसाद ओक @oakprasad मंजिरी ओक @manjiri_oak संजय मेमाणे @sanjaymemane निलेश राठी @nileshrathi03 आणि स्वप्निल जोशी @swwapnil_joshi Starring: @tawades @ajaykamble09 #RenukaDaftardar @rajendra_shisatkar @radhasagarofficial @sunilgodboleofficial
प्रत्येक आईला या guilt मधून जावंच लागतं ! Aamhi Asa Eiklay .. ft @sonalikul पाहा पूर्ण पॉडकास्ट @sumanmusicmarathi च्या यूट्यूब चॅनलवर #marathi #podcast #celebrity #actress #sonalikulkarni #jayantiwaghdhare #sumanmusicmarathi [ marathi , podcast , celebrity , actress ]
✨✨ Chapter 2 begins! So Kul Take2 is finally here—new stories, new journeys, same unstoppable spirit. Ready to dive in? 📖✨ #NewRelease #SoKul #sokultake2
दार उघडताना वाढणार bass, वातावरण थोडं Naughty Naughty होणार, कारण ‘आता’ ‘सुशीला सुजीत’ची गाणी सगळ्या music platforms वर वाजणार 🎵🤟🏻 #SusheelaSujeet पंचशील एंटरटेनमेंट्स आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत… ✨सुशीला – सुजीत✨ १८ एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात💫 सुशीला: @sonalikul सुजीत: @swwapnil_joshi @amrutakhanvilkar @mahajani.gashmeer @oakprasad @manjiri_oak @sanjaymemane @nileshrathi03 @tawades @ajaykamble09 #RenukaDaftardar @rajendra_shisatkar @radhasagarofficial @sunilgodboleofficial @bigbrainproductions_ @trru14 @lokisstudio @panorama_studios @panoramamusic @chhatwanimurli @raauti @darshan_shah1 @vikramdhaktode @vaibhavpatil3474 @pravinkuwar2 @kavitaraamofficial @abhayjodhpurkar @mugdhakarhade @bhatchetana @varunlikhate @the_manndar @vaibhavshetkar @1970dilip @brewbackersmedia @believemusicindia @suheela_sujeet_ @sheetal_suryawanshi_patil @mginthehouse_official @lekhak_mg @dir_mg #SusheelaSujeetAlbumOutNow #PanoramaMusicMarathi
✨ ✨ लग जा गले… Styled by : @prachethestylist Outfit: @moresha_sameera_dalvi Hair: @hairby_vidhya Makeup : @muabyshailesh 📸 : @kaustubh_gokhale