Spruha Joshi

Spruha Joshi Instagram – अंबिका.. गेल्या काही दिवसात माझ्या फार जवळची झालीस तू.. तुझा राग, संताप, उद्वेग, उद्रेक सगळा माझा झाला.. आणि प्रेक्षकही नाट्यगृहातून जाताना तो आपल्या सोबत घेऊन जातात.. प्रत्येक प्रयोगासोबत तुझ्यातला आत्मविश्वास माझ्यात उतरत जावो!!! 🥹

मला या नाटकाचा भाग करून घेतल्याबद्दल @sharadponkshe @santoushnatak @bhumika_theater मी तुमची ऋणी आहे!

@sharadponkshe @avinash.narkar @nishadbhoir @anupamatakmoge @beesolace @paithanesantosh @_shagird_ Thank you for being such a wonderful team..

‘ पुरुष ‘ नाटकातली ही क्षणचित्रं आमच्या @akki_paranjape_ ने काय विलक्षण टिपली आहेत! 🥹 | Posted on 04/Feb/2025 19:25:34

Spruha Joshi
Spruha Joshi

Check out the latest gallery of Spruha Joshi