Spruha Joshi Instagram – प्रिय,
अनेक जबाबदाऱ्यांमुळे तुझं पहिलं प्रेम मागे राहिलं असेल कदाचित पण त्यांच्या काळजीत तू नेहमीच आहेस. तुझं पहिलं प्रेम – केस. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी तुला साथ दिली. जिथे शब्द अपूर्ण पडले तिथे ते व्यक्त झाले.
त्यांच्यासाठी एक promise कर, सर्वांसाठी धावपळ करताना स्वतःची काळजी नक्की घे.
बाकी सगळं छान करतेस.
फक्त एक दिवस नाही,
तुझ्यासाठी वर्षातला प्रत्येक दिवस खास आहे.
#bhadipa #spruhajoshi
( bhadipa , spruha joshi , kavita , womans day , womens day , marathi shortfilm , shortfilm ) | Posted on 08/Mar/2025 08:00:00