Spruha Joshi

Spruha Joshi Instagram – नाटकाचा दौरा म्हणजे फक्त काम एके काम नाही.. ती संधी असते वेगवेगळ्या जागा , ठिकाणं पाहायची.. वेगवेगळ्या लोकांना भेटायची.. आपल्याच टीम मधल्या मित्रांना आणखी जवळून ओळखायची.. ‘पुरुष ‘ नाटकाचा आमचा मराठवाडा दौरा सुरू आहे. आम्ही सगळी बीड मधल्या अमृत हुरडा पार्टीला गेलो होतो.. आमच्या @paithanesantosh ने सगळी व्यवस्था १ नंबर केली होती.. व्हिडिओ मोठा आहे थोडा.. पण अख्खा दिवस मावला नसता ३० सेकंदात 😜

हा मिनी व्लॉग आवडला का कळवा कमेंट्समधे नक्की .. 😄 | Posted on 18/Feb/2025 10:30:30

Spruha Joshi
Spruha Joshi

Check out the latest gallery of Spruha Joshi