Surabhi Hande Instagram – सह्याद्रीच्या कुशीतलं दुर्गम सौंदर्य! | गाववाटा EP 3 | मुनावळे, ता. जावळी, जि. सातारा
🌿 मुनावळे – सह्याद्रीच्या कुशीतलं अनोखं गाव! ⛰️
जिल्हा सातारा, तालुका जावळी मधील निसर्गरम्य मुनावळे गाव, जिथे इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचं अनोखं मिलन पाहायला मिळतं. 🏡✨
गाववाटा च्या या नवीन भागात जाणून घ्या गावाचं वैशिष्ट्य, तिथली लोकजीवन आणि सह्याद्रीच्या कुशीतलं निसर्गसौंदर्य! 🚶♂️🌄
📅 २१ फेब्रुवारी २०२५
📍 अनुश्री फिल्म्स युट्युब चॅनेलवर
🎥 नवीन भाग पाहायला विसरू नका!
#गाववाटा #GavWata #AnushreeFilms #Munavale #Javli #Satara #Sahyadri #MarathiTravelSeries #TravelMarathi #MaharashtraTourism #MarathiVlogger #MarathiCulture #NatureLover #RuralLife #Trekker #IncredibleIndia | Posted on 20/Feb/2025 08:23:08